
पवई संस्कृती सेवा संस्था यांच्यामार्फत सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री रामनवमीनिमित्त भव्य दिव्य यात्रा यांचे आयोजन केले होते मंडळाचे सर्व सभासद विभागातील अनेक प्रकारचे नेते शोभयात्रेसाठी उपस्थित होते विभागातील जनता या ठिकाणी उपस्थित होते आणि या रथयात्राची शोभा वाढवली हिंदू धर्म सांभाळणे आपला सर्वांचा काम आहे म्हणून या रथयात्रेचे आयोजन केले होते जय श्रीराम जय श्रीराम या घोषणा चालू होत्या आणि अनेक लोकांनी या यात्रा निमित्त भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली पवई संस्कृती सेवा संस्था मार्फत सर्वांचे आभार धन्यवाद पवई संस्कृती सेवा संस्था
द्वारा दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव 2026.
भव्य दिव्य श्रीरामजी ची रथयात्रा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास विभागातील राजकीय नेते मंडळी तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार समाजसेवक, मित्रमंडळी, व सामाजिक विकासाचे काम करणारे संस्था, महिला मंडळ,समाजसेवक, यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल त्यांचे
शतशः आभार 🙏🏽..
श्री.रामनवमी उत्सव 2026…


