Welcome to MORNING INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to MORNING INDIA NEWS
धर्ममहाराष्ट्रलोकल न्यूज़

श्रीराम नवमी भव्य शोभायात्रा

दिलीप मामा लांडे दमदार आमदार

जय श्रीराम 🚩
श्रीरामनवमी शोभायात्रा

कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा आयोजित केलेले आहे या शोभयात्रेसाठी येऊन महाराष्ट्राची संस्कृती जोपासावी अशी सर्व विभागातील जनतेला विनंती आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपल्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप असे हिंदू धर्म सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तरी आपली संस्कृती ही अशीच कायमस्वरूपी राहिले पाहिजे कोणत्याही गाल गोट न लागता ही शोभायात्रा पूर्ण परिपकवाने पार पडली पाहिजे आणि हिंदू संस्कृती घराघरात पोहोचली पाहिजे या शोभयात्रेचे पूर्ण आयोजन कार्यसम्राट दमदार आमदार दिलीप मामा लांडे यांनी आयोजन केलेले आहेत तरी ही शोभायात्रा आपल्या विभागासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रे सामील व्हावे आणि या शोभ्या यात्रेची शोभा वाढवावी आणि हिंदू धर्म हा असाच पुढे घेऊन जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आपला सर्वांचा लाडका दमदार आमदार दिलीप मामा लांडेजय श्रीराम 🚩
श्रीरामनवमी शोभायात्रा साकीनाका 2026🚩
चांदिवली विधानसभा
भगवाधारी, रामभक्त आमदार
दिलीप मामा लांडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!