धर्ममहाराष्ट्र
Trending
श्री प्रमोद पांडुरंग सावंत वार्ड क्रमांक75 नगरसेवक
अंधेरीकरांचा पाडवा शोभायात्रा
श्री प्रमोद पांडुरंग सावंत वार्ड क्रमांक 75 नगरसेवक सालाबाद प्रमाणे याही वर्षी अंधेरीकरांची भव्य गुढीपाडवा शुभयात्रा या ठिकाणी मरोळ या ठिकाणी निघालेली आणि या शोभा यात्रेसाठी आलेले सर्व मरोळकर अंधेरीकर यांचे खूप खूप स्वागत तसेच खूप मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक आणि हिंदू धर्मा जोपासणारे सर्व मरोळकर अंधेरीकर या ठिकाणी आलेले होते तसेच सर्वांचे स्वागत आणि विशेष आभार सर्व पोलिसांचे भव्य दिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आणि ह्या शोभेत्रेसाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि शोभायात्रा तुम्ही सर्वांनी यशस्वी केल्याबद्दल प्रमोद सावंत यांच्याकडून सर्वांचे आभार असेच प्रेम राहू द्या तुम्हा सर्वांचा लाडका नगरसेवक प्रमोद पांडुरंग सावंत जय हिंद जय महाराष्ट्र
