Welcome to MORNING INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to MORNING INDIA NEWS
Uncategorized

पोलीस वडिलांना आपल्याच मुलीने विष पाजले

तीन वर्षानंतर तपासात उघड प्रियकर च्या साहीतीने विष पाजले

  1. वडील आणि मुलीचं नातं खूप महत्त्वाचं असतं पण आता काळ बदलत चाललेला आहे काही प्रेमाच्या नादामध्ये आपल्याच वडिलांना प्रियकरच्या साह्याने विष पाजले आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर ह्या कुणाचा उलगडा झाला आहे चंद्रपूर या ठिकाणची घटना आहेपोलिस पित्याला पोलिस मुलीनं अत्यंत शांतपणे मारुन टाकलं, मदतीला होता पोलिस असलेलाच प्रियकर. आरोपी पोलिस असल्या कारणनं ही घटना एक दोन नाही तर तीन वर्ष सर्वांना अपघातच वाटली. मात्र एक गोष्ट अशी काही घडली की तीन वर्षांनी हे कांड बाहेर आलं आणि स्वताच्या बापाला संपवणाऱ्या पोरीसह प्रियकर असलेला पोलिस आणि इतर दोघे आज जेलमध्ये आहेत. बापलेकीच्या नात्याला आणि एकूणच माणुसकीला काळिमा फासणारी चंद्रपूरातली ही घटना आहे, याचीच संपूर्ण गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. वडील पोलीस दलात होते वडिलांचा खून करून त्यांना विष प्राशन करून त्यांना मारून टाकले प्रियकर च्या साह्याने आणि निधन झाले असे गृहीत धरून सर्व नातेवाईक असे समजत होते पण काही दिवसांनी म्हणजे तीन वर्षांनी ह्या कुणाचा उलगला उलगडा झाला चक्क प्रियकरच्या साह्याने मुलगी पण पोलीस होती कारण की वडिलांच्या जागेवरती पोलीस म्हणून लागली होती आणि प्रियकर च्या साह्याने असं कांड करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज कोर्टात हजर केलेले आहे खूप महत्त्वाची घटना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!