“पुन्हा एकदा एकजुटीने सज्ज राहण्याची वेळ आलीय!” पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना भावनिक आवाहन; कोरोना काळातील ताकदीचा दिला दाखला!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी नुकताच एक संदेश दिलेला आहे ज्याप्कारे कोरोना काळात आपण एकमेकांना सहाय्य केलं कारण की इराण आणि अमेरिकेचे युद्ध चालू आहे आणि इराण खूप काही गोष्टी भारताला पुरवतं पण ह्या युद्धामुळे एलपीजी असेल इंधन ऑइल असेल यांचा भारतातला साठा फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि याची खंत सर्व देश वासियांना होत आहे कारण की घरगुती लागणारा एलपीजी हा फार मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे भारतामधील लोकांचे हाल होत आहेत खूप काही रेस्टॉरंट हॉटेल्स लग्न सोहळा पुढे ढकललेल्या आहेत बंद पडलेले आहेत म्हणून देशवासींना मोदी यांनी संदेश दिला आहे तुम्ही एकमेकांना सहाय्य करा मॉर्निंग इंडिया न्यूज च्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो कधी काय होईल काही सांगता येत नाही आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची काळजी घ्या.





